महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,पुणे कार्यालयाचे नुतनीकरण उद्घाटन दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी मा.श्री. दिपक तावरे, आयुक्त सहकार म.रा.पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
शेतकरी उत्पादक सहकारी संस्थांच्या संचालकांसाठी नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे वाई, जि. सातारा येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आयोजित बाजार जोडणी कार्यक्रमाचे वेळी पूर्ती सहकारी ग्राहक भांडार, नागपूरला संचालकांची भेट
एन.सी.डी.सी., पुणे तर्फे दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित शेतकरी उत्पादक सहकारी संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थी मान्यवरांसोबत
राज्याच्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांसाठी दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित कार्यशाळेत प्रदर्शनावेळी समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या "हळद लोणचे" उत्पादनाचे लाँचिंग करताना राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील आणि मान्यवर अधिकारी
मा.व्यवस्थापकीय संचालक प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना
महामंडळ अंतर्गत स्थापन “देवगड शेतकरी उत्पादक कंपनी”, सिंधुदुर्ग या कंपनीने उत्पादीत केलेल्या आंब्याची विक्री साखर संकुल,पुणे याठिकाणी केली. त्यावेळी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महामंडळ अंतर्गत स्थापन साखर संकुल आवारातील “कॉप-शॉप”ला मा.श्री दिपक तावरे,आयुक्त(सहकार),म.रा.पुणे व मा.श्री.मंगेश तिटकारे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,पुणे यांनी भेट दिली.
विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) आणि एमसीडीसी मध्ये सामंजस्य करार
दखल प्रसार माध्यमांची
मॅग्नेट प्रशिक्षण- लिंबू उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण, श्रीगोंदा, अहमदनगर
पीएमएफएमई प्रशिक्षण कार्यक्रम दि.१२-१४ ऑगस्ट २०२४
ब्राम्हणी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. ता.राहुरी,जि.अ.नगर येथे श्रीमती ज्योती शंखपाल, महाव्यवस्थापक,एमसीडीसी व श्रीमती प्रेषिता टकले, मुल्य साखळी तज्ञ, स्मार्ट प्रकल्प,एमसीडीसी, पुणे यांनी गोदामास भेट दिली.
स्मार्ट प्रकल्पामार्फत गोदाम पावती व्यवस्थेचे बळकटीकरण या घटकांतर्गत प्राथमिक कृषि सहकारी संस्थाच्या (PACs)- सभासदांकरीता पर्यायी बाजारपेठेची निर्मिती या संदर्भात मार्गदर्शन करताना श्री.प्रशांत चासकर,शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ,प्रकल्प अंमलबजावणी क
स्मार्ट प्रकल्प अंतर्गत कृषि परीवर्तनाच्या अनुषंगाने कृषि क्षेत्राशी निगडीत संस्थात्मक व्यवस्थेचे बळकटीकरण उद्देशाने केलेले श्रीरामपूर प्रगत बागायतदार वि.का.स.संस्था,ता.श्रीरामपूर,जि.अ.नगर येथील गोदामाचे केलेले नुतनीकरण छायाचित्र (पूर्वीचे गोदाम बांधकाम
वखार महामंडळ, आर्वी, ता.सेलू, जि.वर्धा याठिकाणी “गोदाम पावती” या विषयासंदर्भात श्री.प्रशांत चासकर, शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,एमसीडीसी, पुणे मार्गदर्शन करताना
“सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना” अंतर्गत मा.श्री. दिपक तावरे, मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत रोकडेश्वर अभिनव सहकारी संस्था मर्या., अहमदनगर या संस्थेस कर्ज व अनुदान वितरण करणेत आले.