महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित

(महाराष्ट्र शासनाची अंगीकृत कंपनी)

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादीत, पुणे

(महाराष्ट्र शासनाची अंगीकृत कंपनी)

आमच्याविषयी

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित याची कंपनी कायदा १९५६ च्या अंतर्गत शासनाद्वारे सन २००० मध्ये स्थापना करण्यात आली. सन २००१ मध्ये महामंडळा मार्फत शासन हमीवर कर्जरोख्यांद्वारे भांडवल उभारणी करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राच्या विकासासाठी महामंडळ कार्यान्वीत आहे. सद्यस्थितीत महामंडळाचे पदसिध्द अध्यक्ष हे महाराष्ट्र शासनाचे मा. मंत्री सहकार आहेत. तसेच महामंडळास भारतीय रिझर्व बँकेकडून नॉन बँकींग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे.
Read More

संचालक मंडळ

संचालक मंडळ

मा.श्री.बाबासाहेब शांताबाई मोहनराव
पाटील

मा.मंत्री(सहकार),म.रा.तथा
अध्यक्ष,म.स.वि.म.पुणे

मा.श्री.दिपक विमल रामचंद्र तावरे,
भा.प्र.से.

मा.सहकार आयुक्त,म.रा.तथा
संचालक, म.स.वि.म.पुणे

मा.डॉ.कुणाल लता प्रकाश खेमनार,
भा.प्र.से.

मा.साखर आयुक्त,म.रा.तथा
संचालक, म.स.वि.म.पुणे

मा.श्री.विकास लक्ष्मी विलास
रसाळ

मा.पणन संचालक,म.रा.तथा
संचालक, म.स.वि.म.पुणे

मा.श्री.गोकुळ नर्मदाबाई
बंकटलालजी राठी

मा.सनदी लेखापाल तथा
संचालक, म.स.वि.म.पुणे

मा.श्री.मंगेश ललिता भगवंत
तिटकारे

मा.व्यवस्थापकीय संचालक तथा
संचालक, म.स.वि.म.पुणे

विभाग

कृषि निविष्ठा विक्री व्यवस्थापन कक्ष

राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी सभासद शेतक-यांना नियमितपणे रास्त भावात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येते.


Read More

कृषी व सहकार क्षेत्रात व्यवसायाभिमुख रोजगार निर्मितीसाठी “प्रशिक्षण कार्यक्रम”

कृषी मालाचे मूल्यवर्धन करणे, कृषी प्रक्रिया उद्योगात वृद्धी करणे व कृषी मालाची विपणन साखळी निर्माण करण्याची गरज ओळखून महामंडळामार्फत जानेवारी २०१९ पासून शासकीय/निमशासकीय संस्था वैयक्तिक, समुह आधारित संस्थां यांच्या विकासासाठी विविध प्रशिक्षण राबविण्यात येते.


Read More

जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य कक्ष

राज्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुण / शेतकरी उत्पादन संघ / नोंदणीकृत शेतकरी गट / बेरोजगारांची सहकारी संस्था यांचेमार्फत जलयुक्त शिवार अभियान /जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी शासनामार्फत “जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना” कार्यान्वीत करण्यांत आली आहे.


Read More

सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य कक्ष

महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांसाठी “अटल अर्थसहाय्य योजना” लागू करण्यात आलेली असुन सदरील योजनेच्या अंमलबजावणीसाठी महामंडळ “नोडल एजन्सी” म्हणून कार्यरत आहे.


Read More

कृषि व्यवसाय वृध्दी कक्ष (ABGC)

राज्यातील सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या,महिला बचत गट इ.कृषि व्यवसाय सुरु करणेसाठी विविध योजना राबविणे, तसेच रास्त दरात सेवा पुरवठा,शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी,बाजार जोडणी,वित्तीय जोडणी,व्यवसाय विकास आराखडा तयार करणे,शासकीय योजना लाभ मिळवून देणे.


Read More

केंद्र शासन पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण प्रकल्प (CSS)

केंद्र शासनामार्फत १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या / संस्थेची स्थापना आणि बळकटीकरण प्रकल्प राबविण्यासाठी नाबार्ड व NCDC मार्फत “सी.बी.बी.ओ.” म्हणून नियुक्ती.महामंडळाकडे या अंतर्गत ३१ संस्था कार्यरत. संस्थांची नोंदणी,व्यवसाय विकास आराखडा,प्रशिक्षण,बाजार जोडणी,वित्तीय जोडणी,व्यवस्थापन खर्च,समभागनिधी इ. कामकाज.


Read More

नाबार्ड पॉपी प्रकल्प (Producer Organisation Promoting Institute)

शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी, व्यवसाय विकास आराखडा, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षण, बाजार व वित्तीय जोडणी बाबत सहाय्य करणेसाठी नाबार्डमार्फत पॉपी म्हणून नियुक्ती. महामंडळाकडे या अंतर्गत ३० संस्थांचे कामकाज.


Read More